आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘प्रकाशवाटा’ प्रकल्पाला गती!
(नंदुरबार) आदिवासी विद्यार्थ्यांना NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या ‘प्रकाशवाटा’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या केंद्रांची आज मा. जिल्हाधिकारी...
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ
(नंदुरबार) शेतकरी बांधवांना कर्जबाजारीपणातून मुक्त करून त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती...
01 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार
(नंदुरबार) जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रशासकीय, विकासात्मक व जनहिताच्या विषयांबाबत तसेच निवेदने व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट अधिक सुलभ व नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावी, यासाठी...
मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष पुनरीक्षण अभियान सुरू 30 जूनपासून बीएलओंच्या घरभेटी;नागरिकांनी...
(नंदुरबार) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision - SIR) 2026 राबविण्यात...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करावे
(नंदुरबार) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने'अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमिहीन व दारिद्रयरेषेखालील...
“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत”
(नंदुरबार) “शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज नंदुरबार तालुक्यातील विविध...
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर;आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय...
(नंदुरबार) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे 4 जून 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकासकामांचा आढावा,...
नंदुरबार जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासन व नंदुरबार पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने “मिशन सक्षम” हा कौशल्याधारित रोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे.
...
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसाठी शहादा येथे कंत्राटदारांनी अर्ज करण्याचे आवाहन
(नंदुरबार) मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना 2026-27 अंतर्गत शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी कंत्राटदारांचे नामनिर्देशन (Empanelment) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व...
नंदुरबार जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा!
पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा
ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत पाणी उपलब्ध राहण्याचा अंदाज
सिंचन व पाणी वापराचे नियोजन सुरू
एल-निनोचा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन
पाणी आरक्षण...


















