नंदुरबार जिल्हा
नंदुरबार येथे मोफत अस्थिव्यंग (दिव्यांग) सुधारक शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी
नंदुरबार जिल्ह्यातील ० ते १४ वर्ष वयोगटातील अस्थिव्यंग (दिव्यांग) बालकांसाठी मोफत तपासणी व सुधारक शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन मा. जिल्हा शल्य...
राष्ट्रीय लोकअदालतीत ४११ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा;₹२ कोटी ८२ लाखांची तडजोड; पाच...
(नंदुरबार) राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने आज (१३ डिसेंबर २०२५ ) रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तडजोडपात्र प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी...
वर्धापन दिनाच्या औचित्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मुख्य कवायत समारंभासह विविध...
सदर कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर नागरिक, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व या कार्यक्रमास विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#DGPMaharashtra
@ShravanDathS
#MaharashtraPolice
#PoliceAnniversary
राळा (भादली) – कमी पाण्यात, जास्त पोषण!
Millet Mission नंदुरबार अंतर्गत राळा पिकाचे शास्त्रीय लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. दुष्काळसहनशील, अल्पकालीन, पौष्टिक आणि आरोग्यदायी राळा पीक शाश्वत शेतीसाठी एक उत्तम...
गोवंश संवर्धन आणि भाकड जनावरांच्या पालनाबाबत शासनाची भूमिका अत्यंत संवेदनशील आहे....
गोरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी...
नवापूर परिसरातील बंद शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड
एकूण ₹14,36,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त आणि ४० संशयितांना ताब्यात
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण...
वऱ्हाडी बनून लग्नसमारंभात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत ४ आरोपी अटकेत
त्यांच्याकडून ₹2,20,430/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड मुद्देमाल जप्त
ही...
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासातून दिला फिटनेसचा मंत्र
नाशिक: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसमवेत योगाभ्यास केला. त्यांनी विविध योग प्रात्यक्षिके दाखवितांनाच विद्यार्थ्यांना...
२०२५ हे वर्ष नंदुरबारसाठी केवळ उपक्रमांचे नव्हे, तर लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष...
आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, वनहक्क, जलसंधारण ते डिजिटल प्रशासन — प्रत्येक पाऊल समावेशक विकासाकडे टाकले गेले.
ही यशोगाथा केवळ प्रशासनाची नाही, तर नागरिक, समुदाय...
श्रॉफ हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रमाचे सतरावे वर्ष 900 विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
(नंदुरबार) निरोगी शरीर, स्थिर मन आणि सकारात्मक विचारांची भक्कम पायाभरणी विद्यार्थीदशेतच होणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यनमस्काराच्या...


















