राळा (भादली) – कमी पाण्यात, जास्त पोषण!

Millet Mission नंदुरबार अंतर्गत राळा पिकाचे शास्त्रीय लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. दुष्काळसहनशील, अल्पकालीन, पौष्टिक आणि आरोग्यदायी राळा पीक शाश्वत शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. योग्य वाण, पेरणी, खत व्यवस्थापन व रोगनियंत्रणामुळे उत्पादनात वाढ शक्य आहे. (Collector Office Nandurbar) #milletmission#aatma#agriculture
राळा (भादली) – कमी पाण्यात, जास्त पोषण!
Rala (Bhadli) – Less water, more nutrition!

Millet Mission नंदुरबार अंतर्गत राळा पिकाचे शास्त्रीय लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. दुष्काळसहनशील, अल्पकालीन, पौष्टिक आणि आरोग्यदायी राळा पीक शाश्वत शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

योग्य वाण, पेरणी, खत व्यवस्थापन व रोगनियंत्रणामुळे उत्पादनात वाढ शक्य आहे.

(Collector Office Nandurbar)

#milletmission#aatma#agriculture

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: