नंदुरबार जिल्हा
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक
(नंदुरबार) महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) निवडणूक 2026 साठी येत्या 26 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नोंदणीकृत 591 वैद्यकीय व्यावसायिकांसाठी...
गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करा –...
मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ...
मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन
शालेय शिक्षण विभागामार्फत चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या...
जैन समाजाच्या विकासासाठी योजनांना गती; नंदुरबारात आढावा बैठक संपन्न
(नंदुरबार) जैन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाकडून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक...
उद्योगाला कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले
जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही उत्कृष्ट कहाणी आहे. मिलेटसारख्या पौष्टिक धान्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून स्वावलंबनाचा मार्ग कसा निर्माण करता येतो, याचे हे उत्तम...
जनगणना 2027 साठी नंदुरबार जिल्हा पूर्णतः सज्ज;मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना...
(नंदुरबार) भारत सरकारच्या जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरनोंदणी व गृहगणना प्रक्रियेसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्वंकष व नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून, प्रशिक्षण, मनुष्यबळ...
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर;जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश
नंदुरबार जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी निवडणूक क्षेत्रातील...
हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध होऊया:25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’
(नंदुरबार) पावसाळ्याची चाहूल लागताच कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर, जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला...
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’;बेकायदा विवाहांवर होणार कडक कारवाई
(नंदुरबार) सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, या काळात होणारे बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभाग सज्ज झाला आहे. बालविवाह ही प्रथा बाल...
‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकने सादर करावी
(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने वर्ष 2026 साठी दिला जाणारा ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, यासाठी पात्र मधपाळांकडून...


















