Home नवापुर नवापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे!

नवापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे!

0
Citizens are being alerted by the Navapur Municipal Council!

अनर्थ टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने:

कोणीही नदीच्या सुरक्षित भिंती ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.

नदीपात्राजवळ किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळा.

स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.

सतर्क राहा, सुरक्षित राहा! 🙏

#Navapur#NavapurNews#HeavyRain#FloodAlert#MaharashtraRains#SafetyFirst#Nagarpalika#WeatherUpdate