विज्ञापित

सतर्क नंदुरबार नगरपालिका – आपत्कालीन उपाययोजना

संभाव्य अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सुविधांसाठी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने शहरात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. विज्ञापित सक्शन मशीनद्वारे साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा. रहदारी सुरळीत राहावी यासाठी रस्त्यांची व खड्डयांची तात्काळ दुरुस्ती. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सक्रिय व कटिबद्ध. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी नगरपालिकेच्या संपर्कात राहावे. विज्ञापित
सतर्क नंदुरबार नगरपालिका – आपत्कालीन उपाययोजना
Vigilant Nandurbar Municipal Council – Emergency Measures

संभाव्य अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सुविधांसाठी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने शहरात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.

विज्ञापित

सक्शन मशीनद्वारे साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा.

रहदारी सुरळीत राहावी यासाठी रस्त्यांची व खड्डयांची तात्काळ दुरुस्ती.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सक्रिय व कटिबद्ध.

नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी नगरपालिकेच्या संपर्कात राहावे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: