Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत May 4, 2026 1 Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar prioritizes national duty भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना२०२७ अंतर्गत स्व-गणना मोहिमेत सहभाग नोंदवत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण केली. #जनगणना२०२७ #Census2027 #selfenumeration #IndiaCensus2027