
आरोपी बिड्डराज प्रमोद यादव (वय २४, रा. टेंगराहा, जि. सहरसा, बिहार) याला बिहार येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे.
या प्रकरणी दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात यापूर्वी जम्मू-काश्मीर येथील फैसल बशीर मीर आणि जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे.















