मालकीहक्काचे पट्टे हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलतेने हाताळून तो मार्गी लावला.
हजारो लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे मिळत आहेत, हे पाहून समाधान वाटते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. प्रतापनगरातील शांतिनिकेतन कॉलनी पटांगणावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभास आमदार प्रवीण दटके, माजी आमदार नाना श्यामकुळे, सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर नंदाताई जिचकार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, […]
हजारो लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे मिळत आहेत, हे पाहून समाधान वाटते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
प्रतापनगरातील शांतिनिकेतन कॉलनी पटांगणावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभास आमदार प्रवीण दटके, माजी आमदार नाना श्यामकुळे, सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर नंदाताई जिचकार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी उपस्थित होते.
Follow Us:

