Home महाराष्ट्र ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित आशाभोसले यांच्या पार्थिवाचे...

ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित आशाभोसले यांच्या पार्थिवाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दर्शन घेतले.

4
Governor Jishnu Dev Verma paid homage to the mortal remains of veteran playback singer, Padma Vibhushan and Maharashtra Bhushan awardee Ashabhosle.

दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.याप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेते रितेश देशमुख तसेच दिवंगत आशा भोसले यांचे कुटुंबीय उपस्थित होते.