
विशेष उपस्थिती:
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
स्वामित्व योजना म्हणजे काय?
मालमत्ता धारकांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र (Property Card) प्रदान करणे.
मिळकत धारकांना दस्तऐवजाचा हक्क (Record of Rights) मिळवून देणे.
नंदुरबार जिल्ह्यातील गावांचा समावेश:
#नवापूर तालुका – ८ गावं
#शहादा तालुका – ५ गावं
#तळोदा तालुका – ५ गावं
#अक्कलकुवा तालुका – ६ गावं
#नंदुरबार तालुका – ५ गावं
आवाहन:
संबंधित गावांतील नागरिकांनी मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घ्यावे व स्वामित्व योजनेचा लाभ घ्यावा !
अधिक माहितीसाठी संपर्क:
भूमी अभिलेख विभाग, नंदुरबार
02564-210022
चला, आपल्या मालकी हक्कासाठी पुढे येऊया !
#स्वामित्वयोजना#नंदुरबार#मालकीहक्क#सशक्तभारत