माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण होणार यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील २९ गावांचा समावेश

विशेष उपस्थिती: केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे स्वामित्व योजना म्हणजे काय? मालमत्ता धारकांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र (Property Card) प्रदान करणे. मिळकत धारकांना दस्तऐवजाचा हक्क (Record of Rights) मिळवून देणे. नंदुरबार जिल्ह्यातील गावांचा समावेश: #नवापूर तालुका – ८ गावं #शहादा तालुका – ५ गावं #तळोदा तालुका – ५ गावं #अक्कलकुवा तालुका – ६ […]
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण होणार यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील २९ गावांचा समावेश
Honorable Prime Minister Narendra Modi will virtually distribute 50 lakh property deeds across the country, including 29 villages in Nandurbar district.

विशेष उपस्थिती:

🇮🇳 केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

📜 स्वामित्व योजना म्हणजे काय?

👉 मालमत्ता धारकांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र (Property Card) प्रदान करणे.

👉 मिळकत धारकांना दस्तऐवजाचा हक्क (Record of Rights) मिळवून देणे.

📌 नंदुरबार जिल्ह्यातील गावांचा समावेश:

🏡#नवापूर तालुका – ८ गावं

🏡#शहादा तालुका – ५ गावं

🏡#तळोदा तालुका – ५ गावं

🏡#अक्कलकुवा तालुका – ६ गावं

🏡#नंदुरबार तालुका – ५ गावं

📢 आवाहन:

संबंधित गावांतील नागरिकांनी मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घ्यावे व स्वामित्व योजनेचा लाभ घ्यावा !

👉 अधिक माहितीसाठी संपर्क:

भूमी अभिलेख विभाग, नंदुरबार

📞 02564-210022

💪 चला, आपल्या मालकी हक्कासाठी पुढे येऊया !

#स्वामित्वयोजना#नंदुरबार#मालकीहक्क#सशक्तभारत

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: