शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला योग्य हमीभाव मिळवा!

केंद्र शासनाच्या आधारभूत दर योजनेअंतर्गत, नाफेडद्वारे मुंग, उडिद आणि सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे! थेट खरेदी केंद्रावर संपर्क साधा: आपला माल तातडीने मोजमाप करून योजनेचा लाभ घ्या. आपल्या शेतीमालाला योग्य दर मिळवा! शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025 अधिक माहितीसाठी: आपल्या खरेदी केंद्राशी संपर्क साधा. शेतकरीहितासाठी सरकारचे मोठी पाऊल ! तात्काळ नोंदणी […]
शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला योग्य हमीभाव मिळवा!
Farmers, get a fair price for your hard work!

केंद्र शासनाच्या आधारभूत दर योजनेअंतर्गत,

नाफेडद्वारे मुंग, उडिद आणि सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे!

🛒 थेट खरेदी केंद्रावर संपर्क साधा:

✅ आपला माल तातडीने मोजमाप करून योजनेचा लाभ घ्या.

💰 आपल्या शेतीमालाला योग्य दर मिळवा!

🗓️ शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

📌 अधिक माहितीसाठी: आपल्या खरेदी केंद्राशी संपर्क साधा.

🚜💡 शेतकरीहितासाठी सरकारचे मोठी पाऊल !

✨ तात्काळ नोंदणी करा आणि हमीभावाचा फायदा घ्या ! ✨

📢 आर.एस. इंगळे,

जिल्हा पणन अधिकारी, नंदुरबार

#शेतकरीहित🌾#नाफेडखरेदी✅#हमीभाव💰#मुदतवाढ🗓️#शेतकरीसंपन्नता🚜

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: