Home महाराष्ट्र NCCRP पोर्टलवर तक्रार कशी करावी?

NCCRP पोर्टलवर तक्रार कशी करावी?

3
How to file a complaint on the NCCRP portal?

कोणीतरी तुमच्या नावे फेक अकाउंट तयार केले किंवा ऑनलाइन फसवणूक झाली, तर:

1️⃣ वेबसाइट उघडा: www.cybercrime.gov.in

2️⃣ File a Complaint → Report Other Cyber Crime निवडा

3️⃣ मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे लॉगिन / Register करा

4️⃣ गुन्ह्याचा प्रकार निवडा आणि पुरावे अपलोड करा

5️⃣ Submit केल्यानंतर मिळालेले Complaint ID वापरून ट्रॅक करा

📞 हेल्पलाइन: 1930 / 1945

सुरक्षित रहा, जागरूक रहा!

#CyberAwareness#NandurbarPolice#MahaCyber#CyberDost#OnlineSafety#FakeAccountAlert#CyberCrime