Home महाराष्ट्र फक्त चिन्हं टाकली म्हणजे पासवर्ड मजबूत होत नाही!

फक्त चिन्हं टाकली म्हणजे पासवर्ड मजबूत होत नाही!

2
Just entering symbols doesn't make the password strong!

उदा. — Pr@dip#123 असं नको.

💡्याऐवजी लांब आणि वेगळा पासवर्ड वापरा, जसं की —

MajhaNavaAaniGaav2025 ✅

असे पासवर्ड लक्षात ठेवायला सोपे आणि हॅक करायला अवघड असतात!

⚠️ सायबर गुन्हा झाल्यास:

📱www.cybercrime.gov.in

येथे तक्रार करा

📞 सायबर हेल्पलाईन: 1945/1930

🔰 सुरक्षित रहा, सतर्क रहा!

#CyberSafety

#PasswordProtection

#MaharashtraCyber

#CyberDost

#StaySafeOnline