Home महाराष्ट्र महाराष्ट्र शासन आणि ‘योमन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्र शासन आणि ‘योमन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यात सामंजस्य करार

2
MoU between Maharashtra Government and ‘Yeoman Marine Services Private Limited’

एकूण गुंतवणूक : ₹१०५० कोटी

रोजगार : १५७५

क्षेत्र : जहाज बांधणी

प्रदेश : रत्नागिरी / कोकण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘योमन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी.