महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला आज सुरूवात झाली.

देशातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले. #बजाजपुणेग्रँडटूर२०२६ #PuneGrandTour2026 #BajajPuneGrandTour
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला आज सुरूवात झाली.
The 'Bajaj Pune Grand Tour', an international cycling competition that brings pride to Maharashtra and creates new history in the Indian sports world, began today.

देशातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.

#बजाजपुणेग्रँडटूर२०२६

#PuneGrandTour2026

#BajajPuneGrandTour

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: