वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ दरम्यान इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी अर्थपूर्ण संवाद झाला.
नवोन्मेषावर आधारित भागीदारी अधिक बळकट करणे, शाश्वत व भविष्यकालीन विकासाला चालना देणे तसेच तंत्रज्ञान आणि संशोधन व विकास क्षेत्रातील सखोल सहकार्याच्या संधींचा शोध घेणे, यावर चर्चा केंद्रित होती.”

Follow Us: