Home आरोग्य मुख्यमंत्री सहायता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली — आरोग्यसेवेला मिळणार वेग, गरजू रुग्णांना...

मुख्यमंत्री सहायता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली — आरोग्यसेवेला मिळणार वेग, गरजू रुग्णांना दिलासा!

2
New online system of Chief Minister's Relief Fund — Healthcare will get a boost, relief for needy patients!

आता अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि जलद…

✔️ ८ तासांत अर्ज मंजुरी

✔️ रुग्णालयातून थेट अर्ज सादर करण्याची सुविधा

✔️ उपचार प्रक्रियेला मिळणार गती

२०२५-२६ मध्ये हजारो रुग्णांना कोट्यवधींची मदत — शासन तुमच्या सेवेत सदैव तत्पर!

📞 मदतीसाठी संपर्क : १८०० १२३ २२२२

#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी#आरोग्यसेवा#जनहित#महाराष्ट्रशासन#DigitalMaharashtra#HealthcareSupport#सार्वजनिकसेवा#GoodGovernance#AaplaSarkar#MaharashtraNews