Home महाराष्ट्र विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व, योगदान व जबाबदारी आणि लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व, योगदान व जबाबदारी आणि लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

0
विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व, योगदान व जबाबदारी आणि लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
Parliamentary Affairs Minister Chandrakant Patil guided the 51st Parliamentary Studies Class at Vidhan Bhavan on the topic 'Importance, Contribution and Responsibility of Party Organization in Parliamentary Democracy and Future Challenges of Democracy'.

संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य नागरीकांचे प्रश्न, समस्या, त्यांचे दु:ख मांडण्याचे काम पक्षीय संघटना करते. लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्वाची ठरते, असे संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, विधानभवनचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

#संसदीयअभ्यासवर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here