Home महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अजमेर, राजस्थान येथून ‘गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अजमेर, राजस्थान येथून ‘गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ’ करण्यात आला.

0
Prime Minister Narendra Modi launched the 'National HPV Vaccination Campaign against Cervical Cancer' today from Ajmer, Rajasthan.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथून ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.

#कर्करोग#गर्भाशयकर्करोग#कॅन्सर#HPVVaccination#Cancer