पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अजमेर, राजस्थान येथून ‘गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ’ करण्यात आला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथून ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. विज्ञापित #कर्करोग#गर्भाशयकर्करोग#कॅन्सर#HPVVaccination#Cancer विज्ञापित
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथून ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
विज्ञापित
#कर्करोग#गर्भाशयकर्करोग#कॅन्सर#HPVVaccination#Cancer
विज्ञापित
Follow Us:

