नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल #नाशिक विभागातून राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार जाहीर !
हार्दिक अभिनंदन !
#ManishaKhatri#PrideOfNandurbar#ElectionExcellence#LeadershipGoals#Inspiration#WomenInLeadership#NationalVotersDay2025#NandurbarShines