कामाच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण: सरकारी, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये तक्रार निवारण समिती अनिवार्य !

महत्त्वाचे… • सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या गठित करणे बंधनकारक. • अध्यक्षपदी वरिष्ठ महिला अधिकारी असणे आवश्यक. • कर्मचाऱ्यांमधून दोन सदस्य (सामाजिक कार्याचा अनुभव/कायद्याचे ज्ञान असलेले) निवडणे आवश्यक. • महिलांच्या प्रश्नांशी बांधील अशासकीय संघटनेचा एक प्रतिनिधी असणे आवश्यक. • फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक. • दर 3 वर्षांनी समितीची पुनर्रचना करणे अनिवार्य. • पालन […]
कामाच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण: सरकारी, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये तक्रार निवारण समिती अनिवार्य !
Protection of women at workplace: Grievance Redressal Committee mandatory in government, semi-government and private establishments!

महत्त्वाचे…

• सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या गठित करणे बंधनकारक.

• 👩‍💼 अध्यक्षपदी वरिष्ठ महिला अधिकारी असणे आवश्यक.

• 🧑‍💼 कर्मचाऱ्यांमधून दोन सदस्य (सामाजिक कार्याचा अनुभव/कायद्याचे ज्ञान असलेले) निवडणे आवश्यक.

• 🤝 महिलांच्या प्रश्नांशी बांधील अशासकीय संघटनेचा एक प्रतिनिधी असणे आवश्यक.

• 📋 फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक.

• 🔄 दर 3 वर्षांनी समितीची पुनर्रचना करणे अनिवार्य.

• ⚖️ पालन न केल्यास ₹50,000 दंडाची तरतूद.

🙏 महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित पाऊल उचला!

📢 हे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. विनोद वळवी यांनी केले आहे.

#महिला_सुरक्षा💪

#TacklingHarassment🚫

#GenderEquality🌸

#WorkplaceSafety🛡

#POSHAct2013📜

#NandurbarUpdates📍

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: