Home नंदुरबार जिल्हा १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात राज्यातील रेडी रेकनर

१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात राज्यातील रेडी रेकनर

0
Ready reckoner in the state for the new financial year starting from April 1

दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सन २०२५-२६ मधील दरच सन २०२६-२७ साठी कायम ठेवण्यात आले असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह घरखरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.