Home महाराष्ट्र अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे योजना

अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे योजना

0
Scheme to provide mini tractors and its accessories to self-help groups of Scheduled Castes

स्वयंसहाय्यता बचतगटाने १० टक्के हिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान देण्यात येते. अनुदान मर्यादेच्या अधिकच्या रकमेचा, क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केल्यास अधिकचा खर्च बचतगटास करावा लागतो.