लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी केल्यास पुढील पिढी सुरक्षित राहू शकते.
महाराष्ट्र शासनाच्या ‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेंतर्गत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ मोफत तपासणी, उपचार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे.
आजच सिकल सेल तपासणी करून घ्या आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.
नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:
1) 02564-299291
2) 02564-299274
















