तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या मोठा मंच!
तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Reel Making करा निसर्ग, सौंदर्य आणि सर्जनशीलता दाखवा तुमच्या रीलमधून जिंका आकर्षक बक्षीस तुमची रील बनेल तोरनमाळ महोत्सवाची ओळख! रील पाठवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी वेळ: संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत रील कालावधी: कमाल 30 सेकंद ई-मेल: toranmalfestival@gmail.com अधिक माहितीसाठी WhatsApp: 7620468034 आजच सहभागी व्हा आणि तुमची कला जगासमोर आणा! #ToranmalFestival2026#ReelMakingCompetition#MarathiCreators #ReelContest#IncredibleToranmal#ContentCreatorsIndia […]
तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Reel Making करा
निसर्ग, सौंदर्य आणि सर्जनशीलता दाखवा तुमच्या रीलमधून
जिंका आकर्षक बक्षीस
तुमची रील बनेल तोरनमाळ महोत्सवाची ओळख!
रील पाठवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी
वेळ: संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत
रील कालावधी: कमाल 30 सेकंद
ई-मेल: toranmalfestival@gmail.com
अधिक माहितीसाठी WhatsApp: 7620468034
आजच सहभागी व्हा आणि तुमची कला जगासमोर आणा!
#ToranmalFestival2026#ReelMakingCompetition#MarathiCreators
#ReelContest#IncredibleToranmal#ContentCreatorsIndia
#FestivalReels#ExploreNature#CreativeMarathi
Follow Us:

