Home महाराष्ट्र सीआयएससीई इयत्ता दहावीचा निकाल उद्या (दि. २२ एप्रिल) जाहीर होणार असल्याचा सोशल...

सीआयएससीई इयत्ता दहावीचा निकाल उद्या (दि. २२ एप्रिल) जाहीर होणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा

1
The claim on social media that CISCE Class 10th results will be declared tomorrow (April 22) is completely false.

दिशाभूल करणारा आहे. सीआयएससीईकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, CISCE च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहितीची खातरजमा करून घ्यावी.

#FactCheck

#DGIPRFactCheck