राहुरी मतदारसंघ निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी संपन्न

अहिल्यानगर:- २२३ राहुरी मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी आज राहुरी तहसील कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत एकूण ७ उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून खर्चाची कागदपत्रे व तपासणी नोंदवही अधिकाऱ्यांसमोर सादर केली व तपासणी प्रक्रिया पूर्ण केली. विज्ञापित यावेळी खर्च निरीक्षक व्ही. कुमार, सहायक खर्च निरीक्षक अजय प्रकाश तसेच नोडल अधिकारी (खर्च) शैलेश मोरे उपस्थित होते. […]
राहुरी मतदारसंघ निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी संपन्न
Third audit of Rahuri constituency election expenditure completed

अहिल्यानगर:- २२३ राहुरी मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी आज राहुरी तहसील कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत एकूण ७ उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून खर्चाची कागदपत्रे व तपासणी नोंदवही अधिकाऱ्यांसमोर सादर केली व तपासणी प्रक्रिया पूर्ण केली.

विज्ञापित

यावेळी खर्च निरीक्षक व्ही. कुमार, सहायक खर्च निरीक्षक अजय प्रकाश तसेच नोडल अधिकारी (खर्च) शैलेश मोरे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खर्च पथकाने तपासणी केली.

तपासणीदरम्यान खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करत आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी लेखाधिकारी माणिक नागरे, सहायक संचालक संदीप बडे तसेच रमेश कासार व आनंद साठे उपस्थित होते. तसेच पथक प्रमुख (खर्च) प्रवीण मुनोत यांच्यासह पथकातील सदस्य उपस्थित होते.

#RahuriElection#ExpenseMonitoring#ElectionCommission#PankajAshiya#VKumar#Transparency#ModelCodeOfConduct#ElectionExpenditure#RahuriByePoll#AuditReport#DemocracyWatch#ElectionAudit#AhilyanagarNews#अहिल्यानगर#राहुरी_पोटनिवडणूक#निवडणूक_खर्च#पारदर्शक_निवडणूक#आचारसंहिता

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: