बनावट पोलीस बनून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून १००% मुद्देमाल हस्तगत!

एका इसमाची सोन्याची चैन तसेच अंगठी चोरीला गेल्याची घटना @palghar.police हद्दीत घडली. आरोपीने बनावट पोलीस बनून हातचलाखीने फिर्यादी यांची फसवणूक करून चोरी केल्याची तक्रार फिर्यादी यांनी नोंदवली. विज्ञापित यादरम्यान पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून आरोपीस अटक केले आणि रु. १,४५,००० /- किंमतीचा एकूण १००% मुद्देमाल जप्त केला आहे. #आपले_मपो #DistrictCaseFiles विज्ञापित
बनावट पोलीस बनून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून १००% मुद्देमाल हस्तगत!
Arrested the accused who posed as a fake police officer and stole the goods and recovered 100% of the stolen goods!

एका इसमाची सोन्याची चैन तसेच अंगठी चोरीला गेल्याची घटना @palghar.police हद्दीत घडली. आरोपीने बनावट पोलीस बनून हातचलाखीने फिर्यादी यांची फसवणूक करून चोरी केल्याची तक्रार फिर्यादी यांनी नोंदवली.

विज्ञापित

यादरम्यान पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून आरोपीस अटक केले आणि रु. १,४५,००० /- किंमतीचा एकूण १००% मुद्देमाल जप्त केला आहे.

#आपले_मपो

#DistrictCaseFiles

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: