36 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2026
मुंबई येथे सुरु असलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत, पोकों/निखिल महाजन (पोलीस मुख्यालय, नंदुरबार) यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून नाशिक परिक्षेत्राचा मान उंचावला आहे. विज्ञापित विज्ञापित
मुंबई येथे सुरु असलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत, पोकों/निखिल महाजन (पोलीस मुख्यालय, नंदुरबार) यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून नाशिक परिक्षेत्राचा मान उंचावला आहे.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

