डायल112 ला कॉल… आणि अवघ्या 7 मिनिटांत पोलिसांची कारवाई
अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे आरोपी शहर पोलीसांच्या ताब्यात विज्ञापित 23 गोवंशीय जनावरे सुरक्षितपणे गोशाळेत दाखल पोलीस कर्मचारी राजेश वसावे व कांती वसावे यांची उल्लेखनीय कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांच्याकडून विशेष सन्मान वेग, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठा याचं उत्तम उदाहरण #dgpmaharashtra @ShravanDathS #Dial112 #PoliceAction #MaharashtraPolice विज्ञापित
अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे आरोपी शहर पोलीसांच्या ताब्यात
विज्ञापित
23 गोवंशीय जनावरे सुरक्षितपणे गोशाळेत दाखल
पोलीस कर्मचारी राजेश वसावे व कांती वसावे यांची उल्लेखनीय कामगिरी
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांच्याकडून विशेष सन्मान
वेग, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठा याचं उत्तम उदाहरण
@ShravanDathS
विज्ञापित
Follow Us:

