सीआयएससीई इयत्ता दहावीचा निकाल उद्या (दि. २२ एप्रिल) जाहीर होणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा
दिशाभूल करणारा आहे. सीआयएससीईकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, CISCE च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहितीची खातरजमा करून घ्यावी. विज्ञापित #FactCheck #DGIPRFactCheck विज्ञापित
दिशाभूल करणारा आहे. सीआयएससीईकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, CISCE च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहितीची खातरजमा करून घ्यावी.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

