Home महाराष्ट्र जळगाव हद्दीतील शिवारामध्ये अज्ञात प्रेत सापडल्याची नोंद फिर्यादी यांनी केली

जळगाव हद्दीतील शिवारामध्ये अज्ञात प्रेत सापडल्याची नोंद फिर्यादी यांनी केली

1
The complainant reported the discovery of an unidentified body in a meadow in Jalgaon limits.

गुन्ह्याची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि अवघ्या १२ तासाच्या तपासणी नंतर मृतकाच्या वडील आणि भावानेच महिलेची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात सदर आरोपींना अटक करून पुढील कार्यवाहीकामी जळगाव जामोद यांच्या ताब्यात दिले आहे.

#आपले_मपो

#DistrictCaseFiles