Home आरोग्य पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन वर्षीय आतिक आशिक खान...

पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन वर्षीय आतिक आशिक खान या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू हा दुर्देवी आहे.

1
The death of three-year-old Atik Ashik Khan, who had been admitted to the rural hospital in Palghar, while undergoing treatment is unfortunate.

राज्यातील सर्पदंशाच्या घटनांवर प्रभावी उपचारासाठी ‘अँटी-स्नेक व्हेनम’चा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर अनुपस्थित आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

#पावसाळीअधिवेशन२०२६

#MonsoonSession2026