आदिवासी भागात कार्यरत असलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महत्वपूर्ण सेवा देत
आशा सेविकांना मोबाईल फोन आणि इतर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ही सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) प्रस्तावात समाविष्ट करण्यात येणार असून राज्य शासनाकडूनही आवश्यक तरतूद केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर दिली. विधानपरिषदकामकाज राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी […]
आशा सेविकांना मोबाईल फोन आणि इतर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ही सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) प्रस्तावात समाविष्ट करण्यात येणार असून राज्य शासनाकडूनही आवश्यक तरतूद केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर दिली.
विधानपरिषदकामकाज
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. शासकीय शाळांमधील विद्यार्थीदेखील जागतिक दर्जाच्या शिक्षणप्रवाहात मागे राहू नयेत, यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नियम ९२ अंतर्गत अर्धा तास चर्चेत दिली.
Follow Us:

