Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार...

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.

2
The District Collector and District Election Officer gave information through a press conference today regarding the municipal elections in the district.

नंदुरबार, तळोदा,नवापूर, शहादा या नगरपालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था, प्रशासनाची पूर्वतयारी, नियोजन याबाबत त्यांनी यावेळी सुसंवाद साधला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त जमीर लेंगरेकर, व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.