The information going viral on social media regarding recruitment under the Employment Guarantee Scheme is false.
अशा बोगस माहितीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे.
#बोगस_भरती
#CyberAwareness
#JobScamAlert
#FakeJobAlert