
रोजगार निर्मितीचे साधन’ या विषयावर कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक) संचालक संजीव कर्पे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग दि.१६ डिसेंबर रोजी तर दुसरा भाग दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.















