Home महाराष्ट्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात धोरणात्मक निर्णय आहे त्याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा...

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात धोरणात्मक निर्णय आहे त्याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल

0
There is a policy decision regarding the extension of the Kolhapur Municipal Corporation's boundaries, and a decision will be taken after discussing it with Chief Minister Devendra Fadnavis.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिकेचा आकृतिबंध (सेवा नियमावली) संदर्भातही प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून, सर्व महानगरपालिकांसाठी सामायिक नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. ती अंतिम झाल्यानंतर संबंधितांना मान्यता देण्यात येईल असेही त्‍यांनी सांगितले.

विधानसभालक्षवेधी

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोलर पॅनल नुकसान झाल्याच्या प्रकरणी कंपन्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात १८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोलर पॅनलचे मोठे नुकसान झाले.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/195142/

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026