Home महाराष्ट्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

0
Tributes paid to the first Chief Minister of Maharashtra, late Yashwantrao Chavan, at Mantralaya

मुंबई : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मंत्रालयात अभिवादन करण्यात आले.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.