Home आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमांतर्गत ७...

सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमांतर्गत ७ लाख ४७ हजार १७८ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला

0
Under the initiative implemented by the Public Health Department based on the concept of 'Devotion to Vithoba, Service to Health,' 7,47,178 Warkari devotees availed of free healthcare services.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान वारकऱ्यांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/208514/

#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#आरोग्यवारी#महाराष्ट्रशासन#आरोग्यविभाग#आरोग्यसेवा#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR