Home लाईफस्टाईल शैक्षणिक अनुसूचित जातींच्या समाज हितासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत.

अनुसूचित जातींच्या समाज हितासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत.

0
अनुसूचित जातींच्या समाज हितासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत.
Various educational schemes are being implemented by the government for the social welfare of the Scheduled Castes.

सुरक्षित निवासाची सुविधा मिळावी यासाठी शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक वातावरण आणि संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि विद्यार्थ्यांना सक्षम भवितव्य घडविण्यासाठी बळ देणे हा आहे.

#EmpowerWomen#SupportForWomen#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJusticeMaharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here