आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि अस्मिता यांचा सन्मान करूया.
जल, जंगल, जमीन आणि आदिवासी हक्कांच्या संवर्धनासाठी एकजुटीने पुढे जाऊया.
सर्व समाज बांधवांना विश्व आदिवासी दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— नंदुरबार जिल्हा पोलीस दल ![]()
![]()
#विश्वआदिवासीदिवस#आदिवासीदिवस#नंदुरबारपोलीस#NandurbarPolice#TribalDay#AdivasiDiwas#ProudToBeTribal
















