Home महाराष्ट्र आपल्या देशात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर मिळावे

आपल्या देशात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर मिळावे

0
आपल्या देशात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर मिळावे
We need to provide safe and secure homes to needy and economically weak families in our country.

जीवनमान उंचावावे आणि प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने राहण्याचा हक्क मिळावा यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पण तुम्हाला माहिती आहे का पक्के घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत देणारी योजना कोणती आहे? तुमचे उत्तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा.

#gramvikasvibhag#RuralProgress#mukhyamantrisamrudhapanchayatrajabhiyan#ruraldevelopment#RuralEmpowerment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here