Home क्रीडा 36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

3
36th Nashik Zonal Police Sports Competition 2025

महिला खो-खो : नंदुरबार विरुद्ध जळगाव

🌟ंदुरबार महिला संघाची तडाखेबाज, दमदार आणि वर्चस्वशाली कामगिरी! 🌟

नंदुरबार महिला संघाने 0 – 13 असा प्रचंड फरक राखत जळगाववर भेदक विजय मिळवत

मैदानावर आपली ताकद, कौशल्य आणि खेळशैली उत्तमरित्या दाखवून दिली!

🌟 या भव्य विजयाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिक केले असून पुढील सामन्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟

#dgpmaharashtra

#SplIGPNashikRange

@ShravanDathS

#NandurbarPride

#SportsExcellence

#DedicationAndHardwork

#PoliceWelfare

#Athletics

#WomenPower

#Achievement

#Inspiration