रायगड जिल्ह्यातील नागोठणे व रोहा परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुकानदारांना नुकसानभरपाई तातडीने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही
नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, दुकाने, शेती व पशुधनाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. विज्ञापित विज्ञापित
नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, दुकाने, शेती व पशुधनाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

