Home महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’

2
'On the occasion of National Voters' Day' in the open-hearted program on All India Radio produced by the Directorate General of Information and Public Relations

कोल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.