
सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळे आणि सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव – ४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब, संचालक, वि. स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म. वि. स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शिवरायांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.















